ऐसा आनंदांत एक मासवर
12.
ऐसा आनंदांत एक मासवरी । राहिली निर्धारी पंढरीये ॥१॥
नित्य जावोनिया चंद्रभागे स्नान । घाली लोटांगण पुंडलिका ॥२॥
क्षत्र प्रदक्षिणा नामाच्या गजरी । येवोनी महाद्वारी हरि वंदी ॥३॥
सोयरा म्हणे ऐसा सारोनिया नेम । वाचे गाय नाम विठोबाचे॥81
