उपाधी भक्तांपाठी । क
11.
उपाधी भक्तांपाठी । का जगजेठी लाविली ॥१॥
तोड़ा तोड़ा मायाजाळे । कृपाबळे आपुलिया ॥२॥
नका पाहू गुणदोष । पूर्वीची भाष सांभाळा ॥३॥
जगी आसुनी तू बा हरी । म्हणे चोख्याची महारी ॥४॥