वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 23. संत सोयराबाई › 1. संत सोयराबाई अभंग गाथा › १. संत सोयराबाई ६२ अभंग › १. संत सोयराबाई अभंग गाथा

ऐसा आनंद सोहळा । निर

🙏 23. संत सोयराबाई · ABH-075607 · अभंग क्र. १३

13.
ऐसा आनंद सोहळा । निर्मळा पाहे आपुले डोळा ॥१॥
आनंद न माय गगनी । वैष्णव नाचती रंगणी ॥२॥
जेथे नाही भेदाभेद । अवघा भरला गोविंद ॥३॥
तया सुखाची सुखराशी । वोळली ती निर्मळेसी ॥४॥
सोयरा देखोनी आनंदली । वेळोवेळा विठु न्याहाळी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग