वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 143. नाम महिमा

येऊनि संसारा| हित वे

🙏 4. संत नामदेव · ABH-083459 · अभंग क्र. ७५७

757.
येऊनि संसारा| हित वेगी विचारा॥१॥
स्मरा ह्रषिकेशी| तो नेईल परलोकासी॥२॥
गणिका नाम उच्चारी वाचें| जन्ममरण चुकलें तिचें॥३॥
अजामेळ पापराशी| नामे पावला मोक्षासी॥४॥
दूध मागो गेले लेंकरूं|तया दिधला क्षीरसागरू ॥५॥
सापत्नी धुरू दवडिला| तो अढळपदी बैसविला॥६॥
गजेंद्र स्मरत तांतडी| त्याची चुकविली सांकडी ॥७॥
नामा म्हणे नामबळें| उद्धरती कोटी कुळें॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग