हरीनाम गाता पवित्र|
758.
हरीनाम गाता पवित्र| सेविती हरिहर ब्रह्मादिक॥१॥
नाम तारी नाम साहाकारी|नामे उच्चारी रूपे तुझी ॥२॥
ऐसी अनंत नामे तुझी न वर्णवती देवा|नामा म्हणे केशवा विनवितसे ॥३॥