आहांच वाहांच आंत वरी
21.
आहांच वाहांच आंत वरी दोन्ही । न लगा गडणी आम्हा तैशा ॥१॥
भेऊ नये तेथे भेडसावू कोणा । आवरूनि मना बंद द्यावा ॥२॥
तुका म्हणे कांही अभ्यासावांचुनी । नव्हे हे करणी भलतीची ॥३॥