अइकाल परी ऐसे नव्हे
20.
अइकाल परी ऐसे नव्हे बाई । न संडावी या सोई भ्रताराची ॥१॥
नव्हे आराणुक लौकिकापासून । आपुल्या आपण गोविले ते ॥२॥
तुका म्हणे मन कराल कठीण । त्या या निवडोन मजपाशी ॥३॥