वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

योगयाग भोगत्याग देहा

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076404 · अभंग क्र. ३१९

319.
योगयाग भोगत्याग देहासी दंडन ।
जपतप अनुष्ठान नामेविण विटंबण ॥१॥
ते हे जपा नाम तुम्ही सुखाचे निधान ।
हरतिल भवयातना तुटेल जीवाचे बंधन ॥२॥
उपास पारणे जरि ते जाले मौनी नग्न ।
पंचाग्नी धूम्रपानी मिथ्या अवघे नामेविण ॥३॥
बहेणि म्हणे नाम नाही ज्याचे मुखी ।
नातळावे त्यासी सत्य जाणावा सुतकी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग