दीनाचिया काजा । धांव
676.
दीनाचिया काजा । धांवे वैकुंठिचा राजा ॥१॥
तो हा हरी विटेवरी । समकर धरुनी करी ॥२॥
भक्ता पुंडलिकां पाहे । उभारुनी दृढ बाहे ॥३॥
एका जनार्दनी शरण । विठ्ठलनाम पतीतपावन ॥४॥