वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 47. विठ्ठलनाममहिमा - अभंग ६६७ ते ७२३

नामामृत गोडी वैष्णव

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084070 · अभंग क्र. ६७५

675.
नामामृत गोडी वैष्णव जाणती । येर चरफडती काग जैसे ॥१॥
प्राकृत हे जन भुललें विषया । नामाविण वांया जाती देखा ॥२॥
नामे साधे मुक्ति नामे साधे भुक्ति । नामेंचि विरक्ति होत आहे ॥३॥
नाम तेंचि जाले वर्णरुपातीत । अनाम सतत उभे असे ॥४॥
एका जनार्दनी पूर्ण नामबोध । विठ्ठलनामीं छंद सदा असो ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग