वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › १. विठ्ठल महात्म्य

करी सूत्र शोभे कटावर

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075530 · अभंग क्र. १५

15.
करी सूत्र शोभे कटावरी । तोचि हा सोनार नरहरी ॥१॥
पायी वाजती रूणझुण घंटा । तोचि नामयाचा नागर विठा ॥२॥
काम चरणींचा तोडरू । परिसा उठतसे डीगरू ॥३॥
दक्षिण चरणीचा तोडरू । जयदेव पदाचा गजरू ॥४॥
विटेवरी चरण कमळा । तो जाणा चोखामेळा ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग