काय वानू तुमचे पवाडे
16.
काय वानू तुमचे पवाडे । तुम्हा पुढे देवराया ॥१॥
मोठा ठकवाणा मोठा ठकवाणा । पंढरीचा राणा विला तू ॥२॥
मद्याचिया गोडी लावियेले जगा । गोवियेले पै गा लिगाडासी ॥३॥
चोखा म्हणे देवा न कळे तुमची भाव । आमुचा हा जीव पायी असे ॥४॥