हरिभक्तीच्या जाणोनी
1407.
हरिभक्तीच्या जाणोनी नीति ।
त्याचि उपदेशिती भाविका ॥१॥
पडो नेदिती अडचणी गोवा ।
जाता देवा भेटिसी ॥२॥
बैसवूनिया सुखासनी ।
पावविती धमी वैकुंठा ॥३॥
निळा म्हणे देऊनी संग ।
ठेविता अभंग हरिपदी ॥४॥
1407.
हरिभक्तीच्या जाणोनी नीति ।
त्याचि उपदेशिती भाविका ॥१॥
पडो नेदिती अडचणी गोवा ।
जाता देवा भेटिसी ॥२॥
बैसवूनिया सुखासनी ।
पावविती धमी वैकुंठा ॥३॥
निळा म्हणे देऊनी संग ।
ठेविता अभंग हरिपदी ॥४॥