हेचि त्यांचे नित्य क
1408.
हेचि त्यांचे नित्य काम ।
दावणे धर्म विहिताचे ॥१॥
ज्याचे तया स्वहित जोडे ।
ऐसे उघडे बोलती ॥२॥
नि:सीम पांडुरंगी भक्ति ।
उपजे विरक्ति भाविका ॥३॥
निळा म्हणे ऐसी वाणी ।
वदती पुराणी प्रतिपादय ॥४॥
1408.
हेचि त्यांचे नित्य काम ।
दावणे धर्म विहिताचे ॥१॥
ज्याचे तया स्वहित जोडे ।
ऐसे उघडे बोलती ॥२॥
नि:सीम पांडुरंगी भक्ति ।
उपजे विरक्ति भाविका ॥३॥
निळा म्हणे ऐसी वाणी ।
वदती पुराणी प्रतिपादय ॥४॥