वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

चंदन सर्वांगे झिजोनि

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076400 · अभंग क्र. ८८

88.
चंदन सर्वांगे झिजोनिया जाय ।
संतोषवी प्रणिये जेणेपरी ॥१॥
तैसे साधुजन मने वाचे काये ।
सुख देता नोव्हे उदासीन ॥२॥
उदक जेसे संतोषवी जना ।
उपकार तो तृणा आदिकरूनी ॥३॥
बहेणि म्हणे सती अवतार घेतले ।
जनहित केले सर्वपरी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग