काखे पान अंगणी उभे उ
1500.
काखे पान अंगणी उभे उगें| भोजन मागे रामनाम ॥१॥
आणिक नाही मज चाड | रामनाम गोड जेऊ घाला ॥२॥
आनरम सेविता मंद पडिलो | तुझेंचि नामे रुचीस आलो ॥३॥
इच्छाभोजनी तू एक दाता | नामा विनवी पंढरीनाथा ॥४॥