कीटकीते भये स्वय भृं
1499.
कीटकीते भये स्वय भृंगी ध्याता | तैसा तू अनंता करी आता ॥१॥
भजने पाठविले श्रीहरिरूपासी | नेतो बैकुंठासी नारायण ॥२॥
नाम नारायण अंती उद्धारक | नामा म्हणे देख भाक माझी ॥३॥