वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 186. स्मरण नाम

तान्हेलो भुकेलो | तु

🙏 4. संत नामदेव · ABH-082814 · अभंग क्र. १५०१

1501.
तान्हेलो भुकेलो | तुझेनि नामे निवालो ॥१॥
तहान नेणे भूक नेणे | अखंड पारणे नामी तुझ्या ॥२॥
अमृतलिंग केशव हा चित्ती | तेणे नामया तृप्ति अखंडित ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग