वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ६. काला

जन्मोजन्मी तुमचे दास

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089688 · अभंग क्र. २२१

221.
जन्मोजन्मी तुमचे दास ।
न करु आस आणिकांची ॥१॥
हे तो तुम्ही जाणा देवा ।
तरि का ठेवा बोल आम्हा ॥२॥
कान्हो म्हणती पहिले मन ।
सखे सज्जन तुम्ही माझे ॥३॥
निळा म्हणे देईन धणी ।
ऐसिच चक्रपाणी म्हणे तया ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग