या रे गडिहो घेऊ धणी
222.
या रे गडिहो घेऊ धणी ।
काला वदनी श्रीहरीचा ॥१॥
सांडूनिया अभिमान दुरी ।
नाचो फेरी गोविंदा ॥२॥
देखोनिया भाव अंतरीचा ।
देईल हातीचा विभाग ॥३॥
निळा म्हणे ब्रम्हारस ।
उरले शेष हरीचे ते ॥४॥
222.
या रे गडिहो घेऊ धणी ।
काला वदनी श्रीहरीचा ॥१॥
सांडूनिया अभिमान दुरी ।
नाचो फेरी गोविंदा ॥२॥
देखोनिया भाव अंतरीचा ।
देईल हातीचा विभाग ॥३॥
निळा म्हणे ब्रम्हारस ।
उरले शेष हरीचे ते ॥४॥