वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २३. संतांचे वर्णन

यमधर्मही इच्छी भेटी

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089619 · अभंग क्र. १४१३

1413.
यमधर्मही इच्छी भेटी ।
हरिभक्ता दृष्टी पहावया ॥१॥
म्हणे त्यांच्या मुखे कथा ।
होईन ऐकता पावन मी ॥२॥
जीही भुलविला हरी ।
कीर्तनगजरी करुनिया ॥३॥
निळा म्हणे धन्य ते वाणी ।
गर्जत गुणी सर्वदा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग