वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २३. संतांचे वर्णन

दैव आलिया त्याचिया द

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089503 · अभंग क्र. १४१२

1412.
दैव आलिया त्याचिया दैवा ।
करिता सेवा आवडी ॥१॥
तेही झाले संतचि अंगे ।
करिती संगे आणिका ॥२॥
सहज त्यांची वर्तणुक ।
अवघ्या अधिक् साधना ॥३॥
निळा म्हणे बोलती गोठी ।
त्याची रहाटी वेदाच्या ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग