येकायेक पण ।
1414.
येकायेक पण ।
नसंपडे दुजेंनविण ॥१॥
म्हणोनिया भक्त केला ।
आधी मग देव जाहला ॥२॥
फुला आधी फळ ।
नव्हेचि मुळेंविण डाळ ॥३॥
निळा म्हणे लेंक ।
होता बापपणा बिक ॥४॥
1414.
येकायेक पण ।
नसंपडे दुजेंनविण ॥१॥
म्हणोनिया भक्त केला ।
आधी मग देव जाहला ॥२॥
फुला आधी फळ ।
नव्हेचि मुळेंविण डाळ ॥३॥
निळा म्हणे लेंक ।
होता बापपणा बिक ॥४॥