तेचि धन्य तेचि धन्य
1022.
तेचि धन्य तेचि धन्य
सुकृती जन नरदेही ॥१॥
जिही करुनि नामपाठ ।
भरला घोट व्दैताचा ॥२॥
निरसूनिया ममता माया ।
कीर्तने काया प्रक्षळिली ॥३॥
निळा म्हणे अंतर्साक्षी ।
केला कै पक्षी जगाचा ॥४॥
1022.
तेचि धन्य तेचि धन्य
सुकृती जन नरदेही ॥१॥
जिही करुनि नामपाठ ।
भरला घोट व्दैताचा ॥२॥
निरसूनिया ममता माया ।
कीर्तने काया प्रक्षळिली ॥३॥
निळा म्हणे अंतर्साक्षी ।
केला कै पक्षी जगाचा ॥४॥