वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १७. नामपर

तरले नामे अनेक तरती

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089192 · अभंग क्र. १०२१

1021.
तरले नामे अनेक तरती ।
वैकुंठा जाती घोषगजरे ॥१॥
ऐसा याचा कीर्तिमहिमा ।
उत्तमा अधमा सारिखाचि ॥२॥
कलियुगी तो सुगम सार ।
नामोच्चार हरीचा ॥३॥
निळा म्हणे अनुतापेंसी ।
गाती वैंकुठासी ते जाती ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग