वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १७. नामपर

धराल तरी धराल चित्ती

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089230 · अभंग क्र. १०२३

1023.
धराल तरी धराल चित्ती ।
संशय निवुत्ती करुनिया ॥१॥
या हो विठोबाच्या नामे ।
साधने दुर्गमे लाजविली ॥२॥
सहजचि उच्चार करिता वाचे ।
सायुज्याचे अधिकारी ॥३॥
अनन्यभावे शरणागत ।
होता पतित उध्दरिले ॥४॥
न मागोनिया धन संपत्ती ।
भाव भक्तिी भुकेला ॥५॥

निळा म्हणे अंतर जाणे ।
अधम न म्हणे उत्त्म हा ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग