वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 72. आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२

भुक्तिमुक्तीस कारण ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086802 · अभंग क्र. २०२१

2021.
भुक्तिमुक्तीस कारण । हरीचे जन्मकर्म गुण ॥१॥
हरिकीर्तनाची जोडी । सकळ साधने होती बापुडीं ॥२॥
शिळा तारिल्या सागरी । गोवर्धन उचलिला करी ॥३॥
निमाला गुरुपुत्र आणिला । मुखे दावाग्नी प्राशिला ॥४॥
तो सांवळा श्रीहरी । एका जनार्दनी चरण धरी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग