वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 72. आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२

तुमचे नामसंकीर्तन ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086694 · अभंग क्र. २०२०

2020.
तुमचे नामसंकीर्तन । हेंचि माझे संध्यास्नान ॥१॥
तुमच्या पायाचे वंदन । हेंचि माझे अनुष्ठान ॥२॥
तुमच्या पायाचा साक्षेप । हाचि माझा कालक्षेप ॥३॥
तुमच्या प्रेमे आली निद्रा । हीच माझी ध्यान मुद्रा ॥४॥
एका जनार्दनी सार । ब्रह्मारुप हा संसार ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग