वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 72. आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२

पतितपावन नाम श्रीविठ

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086760 · अभंग क्र. २०२२

2022.
पतितपावन नाम श्रीविठ्ठलाचें । आणिक मी साचे नेणे कांही ॥१॥
पतितपावन नाम वाणी । विठ्ठलांवांचुनी कांही नेणे ॥२॥
पतीतपवान नामे तारिली गणिका । अजामेळ देखा सरता केला ॥३॥
पतितपावन नाम जनी वनी । एका जनार्दनी नाम वाचे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग