वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 72. आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२

सांडिला प्रपंच जाहलो

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086801 · अभंग क्र. १९१२

1912.
सांडिला प्रपंच जाहलोंसे उदास । सर्वभावे कास धरिली तुमची ॥१॥
आता माझे हित करी गा देवराया । नाही तरी वाया सहज गेलों ॥२॥
लौकिकांची चाड नाही मज शंका । तुम्हावांचुनी एका पाडुरंगा ॥३॥
एका जनार्दनी पायाची आवडी । सर्व माझी जोडी नाम तुझे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग