तुजविण आम्हा कोण आहे
1911.
तुजविण आम्हा कोण आहे देवा । धांव यादवराया मायबापा ॥१॥
पडिलोंसे डोहीं प्रपंच आवर्ती । कोण करी शांति तुजविण ॥२॥
जन्ममरणाचा पडिलासे फेरा । सोडवी दातारा मायबापा ॥३॥
एका जनार्दनी धांवे लवलाही । येवोनियां हृदयी ठाव देई ॥४॥