वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 47. विठ्ठलनाममहिमा - अभंग ६६७ ते ७२३

श्रीगुरुसारखा वंद्य

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084115 · अभंग क्र. ६८२

682.
श्रीगुरुसारखा वंद्य नाही त्रिभुवनी । तो कैवल्याचा धनीं विटेवरी ॥१॥
विटेवरी उभा आनंदे राहिला । वैष्णवांचा मेळा शोभे तेथे ॥२॥
आनंद भीमातीरीं पुंडलिकापाशीं । नाम आनंदेसी गाऊ गीती ॥३॥
एका जनार्दनी कैवल्याचा धनी । तो नंदाचें अंगणी खेळे लीला ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग