कैचें आम्हा यातीकुळ
683.
कैचें आम्हा यातीकुळ । कैंचें आम्ही धर्मशीळ ॥१॥
तुझे नामी अनुसरांलों । तिही लोकी सरतें झालों ॥२॥
कैची क्रिया कैंचे कर्म । कैचा वर्नाश्रम धर्म ॥३॥
एका जनार्दनी यातीकुळ । अवघा व्यापक विठ्ठल ॥४॥