वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 187. प्रेम

काय पांडुरंगा सांग म

🙏 4. संत नामदेव · ABH-082497 · अभंग क्र. १५५७

1557.
काय पांडुरंगा सांग म्या करावे | शरण कोणा जावे तुम्हांविण ॥१॥
वाट पाहतांना भागले लोचन | कठिणच मन केले तुवा ॥२॥
ऐकिली म्या कानी कीर्ति तुझी देवा | उठलासे हेवा त्याचि गुणे ॥३॥
अनाथ अन्यायी काय मी करीन | दयावंत खूण सांगसी तू ॥४॥
नामा म्हणे आस पूर्ण कीजे देवा | रूपडे दाखवा नेटे पाटे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग