जिवलग कोण तुजविण होई
1556.
जिवलग कोण तुजविण होईल | जे माझे जाणेल जडभारी ॥१॥
अन्यायी अपराधी तुम्हा शरणागत | तुजविण हित कोण करी ॥२॥
नामा म्हणे आई धावे लवलाही | बुडतो या डोही दंभाचिया ॥३॥