तू माय माउली आस केली
1558.
तू माय माउली आस केली थोरी | वास निरंतरी पंढरिये ॥१॥
स्वरूप दाखवी एक वेळा मज | धरू नको लाज पांडुरंगा ॥२॥
नामा म्हणे तुज भक्तिचिये पै पिसे | पुरविसी आस दुर्बळाची ॥३॥