त्रिभुवनी उदार । भोळ
979.
त्रिभुवनी उदार । भोळा राजा श्रीशंकर ॥१॥
जे चिंती जया वासना । पुरवणे त्याची क्षणा ॥२॥
यातीं कुळ न पाहे कांही । वास कैलासीं त्या देई ॥३॥
एका जनार्दनी सोपे । शिवनाम पवित्र जपे ॥४॥