अनाथाचा नाथ पतीतपावन
978.
अनाथाचा नाथ पतीतपावन । हे नामभिदान तया साजे ॥१॥
भाळी अर्धचंद्र जटाजुट गंगा । दरुशने पापें जाती ॥२॥
एका जनार्दनी नाम जपा होटीं । पातकें नाशाकोटी हेळामात्रें ॥३॥