सत्यसत्य ब्रीदावळी ।
980.
सत्यसत्य ब्रीदावळी । नाम उत्तम हे कलीं ॥१॥
जपतां चार अक्षरे । मुक्ति जगासी निर्धारे ॥२॥
नामे सर्वांवरी सत्ता । ऐसे वदे पै गीता ॥३॥
ते नाम जपा पावन । शरण एका जनार्दन ॥४॥