वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 62. हरिनाममहिमा - अभंग १०७१ ते १११९

जों विनटला श्रीहरिचर

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084943 · अभंग क्र. १०७८

1078.
जों विनटला श्रीहरिचरणी । त्यासी भवबंधनी श्रम नाही ॥१॥
देव उभा मागे पुढे । वारी सांकडे भवाचें ॥२॥
नामस्मरणी रत सदा । तो गोविंद आवडे ॥३॥
त्याचे तुळणें दुजा नाही । एका पाही जनार्दनी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग