काळाचेंशासन । गाता श
1077.
काळाचेंशासन । गाता श्रीहरीचे गुण ॥१॥
ऐसे सुलभ नाम वाचे । घेई घेई गोविंदाचे ॥२॥
संसाराचा छंद । येणे तुटे भवकंद ॥३॥
एका जनार्दनी नाम । भवसिंधु तारक धाम ॥४॥
1077.
काळाचेंशासन । गाता श्रीहरीचे गुण ॥१॥
ऐसे सुलभ नाम वाचे । घेई घेई गोविंदाचे ॥२॥
संसाराचा छंद । येणे तुटे भवकंद ॥३॥
एका जनार्दनी नाम । भवसिंधु तारक धाम ॥४॥