वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २३. संतांचे वर्णन

जे जे होऊनिया अनुरक्

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089617 · अभंग क्र. १३१२

1312.
जे जे होऊनिया अनुरक्त ।
झाले विरक्त हरिनामे ॥१॥
त्यांचे अंगी विसांवला ।
ह्रदयींचि राहिला प्रगटोनी ॥२॥
नेदी उरो दुसरेपणे ।
त्यांचेनि प्राणे जीवे जितु ॥३॥
निळा म्हणे घालुनि मिठी ।
त्याते कल्पकोटी न विसंबे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग