खांबसूत्री खेळवी दोर
1496.
खांबसूत्री खेळवी दोरी ।
नाचती पुतळया दिसती वरी ॥१॥
तैसा बोलवी बोलता ।
न दिसे परि तो मज आतौता ॥२॥
किनरी वाजे नानापरी ।
वाजवी त्याची ते कुसरी ॥३॥
निळा म्हणे तैसा माझा ।
वाच्यवाचकु सद्गुरुराजा ॥४॥
1496.
खांबसूत्री खेळवी दोरी ।
नाचती पुतळया दिसती वरी ॥१॥
तैसा बोलवी बोलता ।
न दिसे परि तो मज आतौता ॥२॥
किनरी वाजे नानापरी ।
वाजवी त्याची ते कुसरी ॥३॥
निळा म्हणे तैसा माझा ।
वाच्यवाचकु सद्गुरुराजा ॥४॥