वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २७. ज्ञानपर

गगनी वसोनिया रवी ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088588 · अभंग क्र. १४९७

1497.
गगनी वसोनिया रवी ।
प्रकाश भूमंडला पुरवी ॥१॥
तैसे तुम्ही जेथिल तेथे ।
असोनिया चाळा भूते ॥२॥
नभ न सांडुनी आपुला ठावो ।
पुरवी वावो जगाते ॥३॥
निळा म्हणे सन्निधाने ।
चुंबक चालवी अचेतने ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग