आत्मा केवळ एकला एक ।
2357.
आत्मा केवळ एकला एक । तेथे सुखदुःख कैंचे ॥१॥
आत्मा सुखदुःखावेगळा । हे तो न कळे कळा तयाची ॥२॥
म्हणे जनार्दनाचा एका । आत्मा देखाक सर्वघटीं ॥३॥