परमात्मा एकला एक । ए
2356.
परमात्मा एकला एक । एकपणे तोचि अनेक ॥१॥
तेथे जाती विजाती नाही देखा । महा सुखा सुखपात्र ॥२॥
म्हणे जनार्दनाचा एक । आत्मा सारिखा सर्व देही ॥३॥