क्रीडा करी गोपाळपुरी
219.
क्रीडा करी गोपाळपुरी ।
आपण श्रीहरी गोवळांसवे ॥१॥
वेणुवादन सप्तस्वरे ।
वेधी जिव्हारे सकळांची ॥२॥
नृत्य करी नाना छंदे ।
नाचवी विनोदे संवगडिया ॥३॥
निळा म्हणे दधिओदन ।
काला कालावून जेवितु ॥४॥
219.
क्रीडा करी गोपाळपुरी ।
आपण श्रीहरी गोवळांसवे ॥१॥
वेणुवादन सप्तस्वरे ।
वेधी जिव्हारे सकळांची ॥२॥
नृत्य करी नाना छंदे ।
नाचवी विनोदे संवगडिया ॥३॥
निळा म्हणे दधिओदन ।
काला कालावून जेवितु ॥४॥