वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 9. जनाबाई निश्चय

करू हरीचे कीर्तन । ग

🙏 16. संत जनाबाई · ABH-073953 · अभंग क्र. २१८

218.
करू हरीचे कीर्तन । गाऊ निर्मळ ते गुण ॥1॥
सदा धरु संतसंग । मुखी ह्मणू पांडुरंग ॥2॥
करु जनावरी कृपा । रामनाम म्हणवू लोका ॥3॥
जनी म्हणे कीर्ति करु । नाम बळकट धरु ॥4॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग