वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 9. जनाबाई निश्चय

आनंदाचे डोही । जो का

🙏 16. संत जनाबाई · ABH-073948 · अभंग क्र. २१९

219.
आनंदाचे डोही । जो का समूळ झाला नाही ॥1॥
कीर्तने जन्मला । हरीभक्तीने शिंपिला ॥2॥
आळवितसे अंतवरी । वाचा नाम लोहा करी ॥3॥
समूळ झाला नाही । देहे जनी विठ्‌ठल पायी ॥4॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग