वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 140. श्रीनामदेवचरित्र - अभंग ३५५१ ते ३६३२

येऊनिया घरा नामदेव प

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084210 · अभंग क्र. ३६२१

3621.
येऊनिया घरा नामदेव पाहे । आजी दिसताहे विपरीत ॥१॥
राजाई तो पुढे येऊनिया बोले । देवे नवल केले आपुले घरी ॥२॥
जाता चंद्रभागें परीस सांपडला । आपुला तो गेला दैन्यकाळ ॥३॥
एका जनार्दनी ऐकोनिया मात । क्रोधे पै संतप्त मनी नामा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग